Shetkari Karjmafi Yojana 2023 | शेतकरी कर्जमाफी योजना २०२३ .

Shetkari Karjmafi Yojana शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे राज्यातील सर्व जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील शेतकऱ्यांसाठी जी कर्जमाफी होणार होती ती आता करण्यात मोठ्या बदल झालेला आहे. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आज बैठकीत मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय हाच की आता शेतकरी बांधवांना दीड लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी मिळणार आहे.

मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मिळणार.

त्याचबरोबर आपण खाली पाहणार आहोत की कोणाला हे मिळणार नाही या योजनेमध्ये आता सरसकट दीड लाख रुपये पर्यंत कर्ज हे माफ होणार आहे ही शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी आहे कारण कर्ज असलं की कोणत्याही शेतकऱ्याला थोडं का होईना पण टेन्शन असते आता ते टेन्शन दूर होणार आहे याचा लाभ 89 लाख शेतकऱ्यांना मिळतो आहे सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा.

Read  Krushi Karj Mitra Yojana | कृषी कर्ज मित्र योजना

 

या योजनेचा फायदा कोणाला होणार नाही येथे क्लिक करा .

Leave a Comment