स्टार किसान घर योजना बँक ऑफ इंडिया २०२२ :-
देशातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे ती म्हणजे त्यांच्यासाठी एक योजना आहे. देशातील शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घरी योजना ही योजना शासन राबवत आहे यामधून अत्यंत फायदेशीर कर्ज शेतकऱ्यास मिळवून दिल्या जाते. या योजनेच्या माध्यमातून कमी व्याज घेऊन कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. हे कर्ज घर बांधण्यासाठी किंवा फॉर्म हाऊस बांधण्यासाठी दिले जाते. ही योजना त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे ज्यांच्याकडे घर बांधण्यासाठी भांडवल नाही जी आर्थिक दृष्ट्या प्रबळ नाहीत. घर किंवा जुन्या घराच्या दुरुस्तीसाठी हे कर्ज दिले जाते. हे कर्ज बँक ऑफ इंडिया शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देते ज्यापासून शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते या कर्जामध्ये बँक एक लाख ते पन्नास हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देते. या कर्जाचा लाभ 8.05% हा शेतकऱ्यांना भरावा लागतो. या योजनेचा लाभ मात्र दोन गटातील शेतकऱ्यांना होतो ते म्हणजे BOI किंवा KCC खाते असलेल्या या शेतकऱ्यांनाच या योजनेचा फायदा दिला जातो .
जान नाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज भरून या योजनेचा लाभ घ्यावा .
योजनेसाठी लागणारी महत्त्वाची कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.
निवास प्रमाणपत्र ,
शेत जमिनीचे कागदपत्रे ,
KCC बँक खाते ,
पासपोर्ट ,
ओळखपत्र ,
शेतकऱ्याचे आधार कार्ड ,
मोबाईल नंबर ,
अशी आहेत .
अर्ज करण्यासाठी पुढील बाबी शेतकऱ्यांना कराव्या लागतील.
फॉर्म भरण्यासाठी येथे क्लिक करा .