राज्यात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता | Non Seasonal Rain | Weather in Maharashtra

हवामान अंदाज पुणे

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रविवार पासून गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच राज्यासह शहर आणि परिसरात दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४२.८ तर किमान तापमान पुणे येथे १७.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. 24 Apr राज्यात येत्या ४,५ दिवसात काही ठिकाणी, विजांच्या गडगडाटासह पावसाची🌩🌩🌧 … Read more

Weather in Maharashtra | महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता

Weather in Maharashtra मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात जोरदार वाऱ्यासह गारा पडण्याची शक्यता… हवामान खात्याने वर्तविली आहे. महाराष्ट्रमध्ये अचानक तापमानाचा उच्चांक गाठल्यानंतर पुन्हा एकदा आकाशात जोरदार वाऱ्यांसह काळे ढग निर्माण झाले आहेत. त्याचा तडाखा शेतकरी बांधवांना सोसावा लागणार आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट तर कोकणात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली … Read more

पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस | हवामान अंदाज विदर्भ | Hawaman Andaj Today

Hawaman Andaj Today हवामान खात्याच्या अंदाजानुसार सध्या पश्चिम महाराष्ट्र यामधील कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्व विदर्भात सुद्धा उद्या आणि परवा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे उद्या होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेवर देखील पावसाचे संकट असू शकते विदर्भात हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. त्या … Read more