Tata Indicash ATM Franchise | टाटा इंडिकॅश एटीएम

Tata Indicash ATM Franchise मित्रांनो बँकेतून पैसे काढणे कसे त्रासदायक होते हे आपल्याला नोट बंदी च्या वेळेस कळले. परंतु आता एटीएम मध्ये पैसे काढून आपला बराचसा त्रास वाचतो आहे.  त्यामुळे खूप साऱ्या ठिकाणी एटीएम सुविधा उपलब्ध आहेत. जर आपल्याला आपल्या घरी किंवा भाडेतत्त्वावर जागा घेऊन एटीएम मशीन लावायची असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे.

आपल्या आजूबाजूला जे एटीएम दिसतात ते खूप कमी प्रमाणात बँकेकडून लावल्या जातात. त्यापैकी 90 टक्के एटीएम हे आपल्यापैकीच कोणीतरी Third Party Vender ने लावलेली असतात.  ज्यास आपण व्हाइट लेबल एटीएम white label ATM  आणि त्यावर कंपनी किंवा बँक आपल्याला कमिशन देते. म्हणूनच जर आपल्या आसपास एटीएम नसेल तर आपल्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे आपण महिन्याला 88 हजार रुपये पर्यंत पैसे कमवू शकता. चला तर आपण एटीएम कसे लावू शकतो याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.

60 ते 80 स्क्वेअर फूट जागा असावी जागा आपली नसेल तर भाड्याने सुद्धा आपण घेऊ शकतो त्याकरता ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल.

www.tataindicash.co.in फक्त याच वेबसाईटवर जाऊन लगीन करावे लागेल. कारण याच नावाने अन्य वेबसाईट सुद्धा आहेत जिथे आपली फसवणूक सुद्धा होऊ शकते म्हणून ही माहिती आवश्यक आहे.

Read  Grampanchayat sarpanch Apatra Niyam information in Marathi language | ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, अपात्र नियम

Tata Indicash चे पहिले ATM महाराष्ट्रामधील ठाणे जिल्ह्यातील चंद्रपाडा गावांमध्ये लावण्यात आले 27 जून 2013 ला. ही कंपनी Tata communications payment solutions limited  ( TCPSL ) कडून ऑपरेट केल्या जाते.

या कंपनीचे भारत भरा मध्ये 8000 पेक्षा जास्त एटीएम आहेत.

आपल्याला फायदा काय होईल?

हा आपला एक स्वतंत्र बिझनेस असेल

आपली टाटा कंपनी सोबत असोसिएशन होईल.

कमीत कमी इन्वेस्टमेंट करावी लागेल.

जास्तीत जास्त आपल्या पैशाचे रिटर्न्स मिळतील

सिक्युरिटी चे पैसे ठेवून ते परत सुद्धा मिळतील.

पात्रता

आपण भारताचे नागरिक असला पाहिजे.

आपल्याकडे 60 ते 80 स्क्वेअर फूट जागा असावी.

2 लाख रुपये एक वर्षाकरता डिपॉझिट ठेवावे लागतील.

एक वर्ष हे पैसे काढता येणार नाहीत.

दोन एटीएम मध्ये 100 मीटर चे अंतर असावे.

तुमचे एटीएम ग्राउंड फ्लोअर ला असावे.

थोडी पार्किंग करता जागा असावी.

चोवीस घंटे लाइट असावी, लाइट नसेल तर बॅटरी वापरावी लागेल.

एटीएमला सिमेंटचे छत असावे.

कोण्या सोसायटीमध्ये जर एटीएम लावायची असेल तर सोसायटीची NOC घ्यावी लागेल.

कागदपत्र कोणती लागतील?

आधार कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स किंवा वोटर आयडी असावे.

Read  Strawberry Farming in Marathi स्ट्रॉबेरी शेती लागवड

फायनान्शिअल प्रूफ म्हणून पॅन कार्ड किंवा बँकेचे अकाऊट डिटेल्स असावे.

जेथे एटीएम shop ओपन कराल त्या जागेची कागदपत्रे इलेक्ट्रिसिटी बिल लँडलाईन फोन असेल तर त्याचं बिल असणे गरजेचे आहे.

जागा भाड्याने घेतली तर त्याचे रजिस्ट्रेशन एग्रीमेंट असावे.

स्वतःचा जीएसटी नंबर असावा.

फोटो, इमेल आयडी, फोन नंबर असावे.

किती इन्व्हेस्टमेंट Investment करावी लागेल?

60 ते 80 स्क्वेअर फुट जागेकरता आपल्याला इन्वेस्टमेंट करावे लागेल.

2 लाख रुपये डिपॉझिट ठेवावे लागतील जेव्हा बंद कराल तेव्हा ते परत मिळतील.

रोजच्या करिता तुम्हाला 3 लाख रुपये असणे गरजेचे आहे. ज्यास आपण ATM daily running operational cost म्हणतो.

काचेचा दरवाजा बसवण्यासाठी 20 हजार रुपये लागतील.

इलेक्ट्रिक फिटिंग आता 5 हजार रुपये.

एक AC लावावा लागेल 40 हजार रुपयांचा.

सीसीटीव्ही कॅमेरा 5 हजार रुपये.

इन्वर्टर बॅटरी 30000.

फायर सेफ्टी 3 हजार रुपये.

एक गार्ड किंवा हॉउस कीपिंग ठेवावा लागेल.

हा सर्व खर्च जवळपास 1 लाख रुपये असेल.

तुम्हाला Monthly किती पैसे मिळतील?

एटीएम मशीन मध्ये दोन प्रकारचे ट्रांजेक्शन असतात एक म्हणजे कॅश ट्रांजेक्शन म्हणजे कोणी कॅश काढली तर आणि दुसरे म्हणजे नॉन कॅश ट्रांजेक्शन जसे की पिन जनरेट करणे, बॅलन्स पाहणे, मिनी  ट्रांजेक्शन. या दोन्ही प्रकारचे ट्रांजेक्शन झाले तर तुम्हाला पैसे मिळतील.

Read  Sakhrechya Utpannaat Ghat | साखरेच्या उत्पन्नात यावर्षी 20 ते 25 लाख टन घट शेतकऱ्याच्या आर्थिक नुकसान.

तुम्हाला दोन्ही ट्रांजेक्शन चे कमिशन वेगवेगळे मिळेल जसे की रोज 250 लोकांनी कॅश आणि नोन केस ट्रांजेक्शन केले तर किती पैसे मिळतील बघूया

कॅश ट्रांजेक्शन करता प्रति ट्रांजेक्शन 8 रुपये मिळतात आणि नॉन ट्रांजेक्शन करता 2 रुपये कमिशन मिळतात.

250 लोकांपैकी समजा 163 जणांनी कॅश ट्रांजेक्शन केले तर प्रतिव्यक्ती 8 रुपये मिळतील 163×8 = 1304 आणि जर त्यात 250 पैकी 88 जणांनी नोंद ट्रांजेक्शन केले तर 88×2 =176 म्हणजेच 1304+176 = 1480 रुपये महिन्याचे 30×1480 = 44000

350 लोकांकडून ट्रांजेक्शन झाले तर,

500 पैकी समजा 325 जणांनी कॅश ट्रांजेक्शन केले तर 325×8=2600 आणि नोन कॅश 175×2=350 महिन्याच्या शेवटी 2600+350=2950 2950×30=88000 रुपये.

Apply कसे करायचे?

क्रोम ब्राऊझर मध्ये टाका tata indicash.  पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला https://indicash.co.in ही वेबसाईट दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर कंपनीचे होम पेज ओपन होईल. चुकीच्या किंवा फेक वेबसाईट पासून आपल्याला वाचायचा आहे या व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईटवर जाऊन माहिती बघू नका.

पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला ATM Franchise ही टॅब दिसेल. त्यावर क्लिक करून, एक पेज ओपन होईल. Enquire Now वर क्लिक करून Connect With Us हे पेज भरून सब्मिट बटणावर क्लिक करा. त्यानंतर 24 तासात आपल्याला ई-मेल किंवा कॉन्टॅक्ट नंबर वर संपर्क साधल्या जाईल.

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment