UIDAI Aadhaar Update PVC Card in Marathi मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड मध्ये काही बदल करायचे असतील तर तुमच्याकरता ही अपडेट खूप महत्त्वाची आहे. यु आय डी ए कडून आधार कार्ड बाबत विविध सेवा पुरवल्या जातात.
आधार कार्डची ही सेवा बंद – UIDAI Aadhaar Update PVC Card in Marathi
Table of Contents
तुम्हाला जर तुमच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख तसेच नाव बदल पत्ता बदल करायचा असेल तर ह्या सेवा तुम्हाला उपलब्ध करुन दिलेल्या आहेत यामध्ये तुम्ही बदल करू शकता मात्र आता यु आय डी ए आय ने आधार री प्रिंट करण्याबाबत मोठा खुलासा केला आहे आता तुमचे आधार कार्ड रीप्रिंट होऊ शकणार नाही.
Dear Resident, Order Aadhaar Reprint service has been discontinued, you can order Aadhaar PVC card online, instead. You can also take a print of your e-Aadhaar if you wish to keep it in a flexible paper format.
— Aadhaar Help Centre (@Aadhaar_Care) May 26, 2021
युआयडीएआय ने ट्विट करून सांगितले की आधार हेल्प सेंटर ने एका ग्राहकाच्या एका प्रश्नाला उत्तर देताना असे म्हटले की आधारित प्रिंट करण्याची सेवा आम्ही बंद केलेली आहे. भावेश पटेल नावाच्या ट्विटर युजरने आधार हेल्प सेंटर च्या अधिकृत पेज ला लाईक करून एक प्रश्न विचारला होता की युआयडीएआयच्या वेबसाईट वर आधारित प्रिंट सर्विस उपलब्ध आहे का? यावर उत्तर देताना युआयडी येणे ट्विट केले आहे की, आम्ही हरी प्रिंट सर्विस बंद केली आहे त्याऐवजी आम्ही आता आधार पीवीसी कार्ड ऑनलाईन ऑर्डर करू शकता याची सर्विस सुरू ठेवली आहे.
तुम्हाला जर फ्लेक्सिबल पेपर फॉरमॅट मध्ये आधार बाळगायचे असेल तर तुम्ही ई आधार प्रिंट देखील काढू शकता.
आधार पीवीसी कार्ड कसे बनवाल?
तुम्हाला आधार पीव्हीसी कार्ड बनवायचे असेल तर UIDAI च्या uidai.gov.in अथवा resident.uidai.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज करावा लागेल. या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर वर्चुअल आयडी नंबर किंवा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. याकरता तुम्हाला पन्नास रुपये फी भरावी लागेल. थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या दिलेल्या पत्त्यावर घरपोच कार्ड प्राप्त होईल.
मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक नसेल तर काय करावे?
याकरता तुम्हाला https://residentpvc.uidai.gov.in/order-pvcreprint ह्या वेबसाईटवर विजिट करावी लागेल तिथे तुम्हाला तुमचा
आधार कार्ड रजिस्टर करावा लागेल त्यानंतर
सिक्युरिटी कोड भरावा लागेल आणि दिलेल्या माय मोबाईल नोट रजिस्टरेड या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर आलेला ओटीपी नंबर टाकावा लागेल.
पन्नास रुपये करून आपल्याला आपला अर्ज पूर्ण करता येईल.
तुम्ही केलेल्या ऑनलाईन अर्ज नंतर दोन आठवड्याच्या आत तुमचे पीवीसी कार्ड तुम्ही दिलेल्या पत्त्यावर घरपोच येईल. प्रकारे मित्रांनो UIDAI Aadhaar Update PVC Card in Marathi हा लेेख तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून जरूूर सांगा