UIDAI Aadhar Card Download in Marathi मित्रांनो आजच्या घडीला आधार कार्ड एक महत्त्वाचे कागदपत्र किंवा पुरावा आहे. त्याचा वापर आपण शैक्षणिक व्यवसायिक किंवा प्रशासनिक ठिकाणी करू शकतो. जसे की बँक सरकारी कार्यालय आणि सामान्य ठिकाणी सुद्धा आपण आधार कार्डचा वापर सहा करतो आहे.
आपले आधार कार्ड वापरल्यामुळे खराब होते किंवा फाटून जातील त्यामुळे दुसरे आधार कार्ड काढण्याकरता आपल्याकडून फार मोठे पैसे घेतले जातात त्यामुळे आपण सहज आपल्या मोबाईलवर अगदी सोप्या पद्धतीने आपले आधार कार्ड डाउनलोड करु शकता आणि त्याची नंतर प्रिंट काढून ते वापरू शकता. चला तर मग मी तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप या लेखांमध्ये आपले आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे ते सांगतो आहे.
1. प्रथम आपल्याला गुगल google वर जावे लागेल. आधार कार्डची https://uidai.gov.in ही वेबसाईट सहज करावी लागेल.
2. आधार कार्ड च्या पहिल्या पेजला भेट दिल्यानंतर आपल्याला एक ऑप्शन दिसेल Download Aadhar त्यावर क्लिक करायचे आहे.
3. नंतर आपल्या समोर चित्रांमध्ये दिसलं असलेली पाप अप विंडो उघडेल त्यावर ओके करायचे आहे.
4. Ok केल्यानंतर लॉगिन च्या खाली आपल्याला Download Aadhar अशाप्रकारे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून आपण पुढच्या पेजवर चाल.
5. पुढील पेज वर आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. आणि दिलेला कॅपचा कोड सुद्धा. हे टाकल्यानंतर निळ्या रंगा मधील send OTP या बटणावर क्लिक करायचे आहे.
6. त्यानंतर आपण आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर या वर ओटीपी जाईल ओटीपी टाकल्यानंतर फाईल डाऊनलोड होईल.
डाउनलोड झाल्यानंतर आपल्याला फाईल ओपन करण्यासाठी आपल्या नावाचे पहिले चार अक्षर आणि जन्मवर्ष फाईल उघडण्यासाठी पासवर्ड म्हणून टाकायचा आहे. नंतर आपल्याला आपले आधार कार्ड स्क्रीनवर दिसेल ते आपण सेव्ह करू शकता आपल्या ते मोबाईल मध्ये कितीही दिवस राहील नाहीतर आपण आपले आधार कार्ड प्रिंट करून त्याला लॅमिनेशन करून घ्या.
अशाप्रकारे मित्रांनो आपण सहज घरबसल्या आपल्या मोबाइल वर आपले आधार कार्ड खराब झाले असेल तर नवीन आधार कार्ड डाऊनलोड करू शकता. तुम्हाला आमची UIDAI Aadhar Card Download in Marathi माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि हो आमच्या बातमी मराठी या ब्लॉगला अवश्य भेट द्या
Vaibhav
Vaibhav aghao 18/12/2021
Cjfjfufjfjvjvkvufhcjcucuvugifuguguguguf
Mi vaibhav aghao mla aadar pahije
I want print of my Aadharcard
Att. Belha post.chhajna district.madhubni
Munilal yadav
124578124578munilalyadac
Aadhar card