फक्त 23 रुपयात सर्व शासकीय योजनांच्या अनुदानाचा लाभ घ्या

१. सन 2020 21 पासून कृषी विभागाच्या योजनांची महाडीबीटी पोर्टल दारे अंमलबजावणी सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. चालू वर्षीपासून कृषी विभागाच्या पुढील प्रमुख योजनांची महाडीबीटी पोर्टल द्वारे अंमलबजावणी करावी आणि उर्वरित योजना टप्प्याटप्प्याने काल पाण्याचे नियोजन करावे.

https://mahadbtmahait.gov.in

योजनांचे नाव

१. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रती थेंब अधिक पीक पी एम किसान पी डी एम सी

२. मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना

३. कृषी यांत्रिकीकरण अभियान (SMAM)
४. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना

५. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अन्नधान्य पिके (भात, गहू, कडधान्य, पोषक धान्य, भरड धान्य) (NFSN-Foodgrains)

६. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान तेलबिया पिके(NFSN-OilSeeds)

७. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान- वाणिज्यिक पिके (कापूस व ऊस) (NFSN-Cash Crops)

८. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MlDH)

९. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

१०. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उपयोजना क्षेत्र अंतर्गत)

११. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना( आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील)

१२. डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना

कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने महाडीबीटी पोर्टल द्वारे शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी अर्ज सादर करण्याची टप्पे पुढीलप्रमाणे सर्व इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल च्या संकेतस्थळावर जाऊन स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि आपल्या आधार कार्ड नंबर टाकणे बंधनकारक आहे.

या संकेत स्थळावर जाऊन शेतकरी योजना हा पर्याय निवडावा शेतकरी स्वतःचा मोबाईल संगणक लॅपटॉप टॅबलेट या माध्यमातून सीएससी सेंटर ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इत्यादींच्या माध्यमातून आपला अर्ज करू शकतील

अर्जदाराने प्रथम दहा वापरकर्त्याचे नाव व व पासवर्ड तयार करून घ्यावा व आपले खाते उघडावे त्यानंतर पुन्हा लगीन करावे अर्जदारांना वैयक्तिक लाभार्थी अथवा शेतकरी गट संस्था म्हणून नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.

Read  Pradhan Mantri Ujjwala Yojana मोदी सरकार कडून या महिन्यात फ्री गॅस कनेक्शन मिळणार

अर्जदारांनी त्याच्या इच्छेनुसार योग्य पर्याय निवडावा महाडीबीटी पोर्टल वर जाऊन सविस्तर माहिती वाचावे.
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंद करू इच्छिणार्‍यांना त्यांचा आधार क्रमांक संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल या वापर करण्याकडे आधार कार्ड नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी

सदर क्रमांक महाडीबीटी पोर्टल द्वारे नमूद करून त्यांना काही योजनांचा नंतर घेता येईल अशा अर्जदारांना अनुदान वितरित करणे यॉजी पूर्वी महाडीबीटी पोर्टल मध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना पहिल्यांना त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे. या अंतर्गत अर्जदारांना वैयक्तिक माहिती पत्ता व स्वतःच्या नावे असलेला शेत जमिनीचा तपशील सादर करावा लागेल. त्याप्रमाणे योजनांच्या आवश्यकतेनुसार पिकांचा तपशील कुटुंबाचा तपशील शेतावरील वीज उपलब्धता सिंचन स्त्रोत इत्यादी बाबींचा तपशील सादर करावा लागेल.

१. कृषी यांत्रिकीकरण यामध्ये ट्रॅक्टर पावर टिलर, मनुष्य बैलचलित अवजारे, स्वयंचलित यंत्रे व अवजारे, प्रक्रिया युनिट, ट्रॅक्टर व पावर टिलर केंद्रीय अवजारे भाडेतत्त्वावर कृषी यंत्र व अवजारे सेवा, पुरवठा यंत्रणेची उभारणी कृषी यंत्रे अवजारे.

२. सिंचन साधने व व सुविधा यामध्ये सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक व तुषार सिंचन शेततळे शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण पाईप पंपसेट इत्यादी.

३. बियाणे खते व औषधे यामध्ये विविध पिकांसाठी लागणारी प्रमाणित बियाणे विविध औषधे आणि जैविक व रासायनिक खते इत्यादी येता.

४. फलोत्पादन यामध्ये- फळबाग लागवड काढणीपश्‍चात व्यवस्थापन रोपवाटिका कांदाचाळ संरक्षक शेती एकात्मिक शीत साखळी प्रकल्प प्रक्रिया प्रकल्प इत्यादी
फलोत्पादन इत्यादी सर्व बाबी.

५. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यामध्ये नवीन विहीर बांधणे, जुनी विहीर दुरुस्त करणे, इन्वेल बोअरिंग, ठिबक या तुषार सिंचन  शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण पाइप पंपसेट इंजिन परसबाग वीज जोडणी आकार इत्यादी

Read  सौर कृषी पंप योजना, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, महाऊर्जा (Mahaurja) Saur Krushi Pamp Yojana

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी विशेष योजना यामध्ये नवीन विहीर बांधणे जुनी विहीर दुरुस्त करणे इनवेल बोअरिंग सूक्ष्म सिंचन ज्याला आपण ठिबक व तुषार सिंचन म्हणतो.  शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरण पाइप पंपसेट इंजिन परसबाग वीज जोडणी आकार इत्यादी म्हणजेच बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना चला आदिवासी उपयोजना क्षेत्र अंतर्गत व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील म्हणतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत या सर्व बाबी अनुज्ञेय आहेत.

अर्ज शुल्क-

वरील सर्व बाबींचा पैकी आपल्या पसंतीच्या बाबीची निवड करून त्यांचा अर्जामध्ये समावेश करायचा आहे. उपरोक्त बाबी निवडल्यानंतर शेतकऱ्यांनी online अर्ज सादर करायचा आहे अर्ज करतेवेळेस शेतकऱ्यांनी 20रुपये शुल्क व 3.60 रुपये जीएसटी मिळून एकूण 23 रुपये 60 पैसे शुल्क ऑनलाईन भरायचे आहे आणि त्यानंतर महाडीबीटी महा आयटी महामंडळाकडे शेतकऱ्यांचा अर्ज पुढील प्रक्रियेसाठी पाठवला जाईल

बाबींची निवड करणे-

अर्ज सादर करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत शेतकऱ्यांना अर्जामध्ये निवडलेल्या बाबींमध्ये विनाशुल्क बदल करता येणार आहे.  मुदत संपल्यानंतर अर्जामध्ये कुठलाही बदल करता येणार नाही महाडीबीटी पोर्टल वर कृषी विभागाने विकसित केलेल्या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांचा कोणत्याही विशिष्ट योजनेचा अर्ज घेण्यात येत नसून, तो शेती निगडीत विविध बाबींसाठी घेण्यात येत आहे आणि त्याबाबत करता कोणत्या योजनेतून लाभ घेता येईल.

याबाबत संगणकीय प्रणाली एकत्रित सोडतीमध्ये निर्णय घेईल महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी तालुकास्तरावर एकत्रित संगणकीय सोडत काढता येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नसून त्यांनी अर्ज केलेल्या बाबी ज्या ज्या योजनेतून उपलब्ध असतील त्या सर्व योजनांसाठी अर्जाचा विचार केला जाईल.

कागदपत्रे सादर करणे-

संगणकीय सोडतीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच वैयक्तिक शेतकरी गट असो का गट किंवा FPOs त्यांची या बाबीसाठी वजन या योजनेअंतर्गत निवड झाली असेल, त्या संबंधीची आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर सादर करण्याबाबत त्यांच्या मोबाईल क्रमांकावर लघुसंदेश म्हणजे एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.

Read  Roof top solar anudan Yojana application for Maharashtra | घराच्या छतावर सोलर पॅनल लावण्याकरता केंद्र सरकारकडून 40% अनुदान

शेतकऱ्यांनी सदर कागदपत्रे महाडीबीटी पोर्टल वर विहित मुदतीच्या आत सादर करायचे आहेत.  जे शेतकरी विहित मुदतीत मध्ये कागदपत्रे सादर करणार नाहीत, त्यांची निवड रद्द करण्यात येईल ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन केली असल्यामुळे एसेमेस संदेशाद्वारे नागवल्या गेलेल्या कागदपत्रांशिवाय कोणत्याही इतर कागदपत्रांची शेतकऱ्यांकडे मागणी करण्यात येऊ नये

शेतकऱ्यांच्या अर्जाची किंवा कागदपत्रांची छाननी व पूर्वसंमती प्रदान करणे

संगणकीय सोडतीच्या योजनांचा शेतकऱ्यांची निवड झालेली असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेकरिता कृषी विभागाने निश्चित केलेल्या बहुस्तरीय पद्धतीने अर्जाची व कागदपत्रांची छाननी करण्यात येईल, व छाननी अंती पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पूर्व संमतीने आदेश ऑनलाईन निर्गमित करण्यात येतील.  तसेच एसएमएस’द्वारे सूचना देण्यात येतील सदर आदेश शेतकऱ्यांना त्यांच्या महाडीबीटी पोर्टल वरील खात्यामध्ये लोगिन केल्यानंतर सुद्धा उपलब्ध होणार आहे.

पूर्वसंमती आदेश मिळालेल्या शेतकऱ्यांना पैकी जे शेतकरी त्यांना मंजूर केलेल्या बाबींची विविध कालावधीमध्ये अंमलबजावणी करणार नाहीत. त्यांची पूर्वसंमती रद्द करण्यात येईल व प्रतीक्षा यादीतील क्रमवारीनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल व संबंधितांना त्याप्रमाणे अवगत करण्यात येईल

लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान वितरण

शासन निर्णय दिनांक 12.10.2018 अन्वये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यस्तरावरून केंद्रीय पद्धतीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकाच्या आधारे त्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यात येईल.

GR बघण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा

www.maharashtra.gov.in

आमच्या अन्य पोस्ट वाचल्यात का?

महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे येणार

CCI च्या कापूस खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी कशी कराल?, app वर पहा आजचे बाजार भाव अगदी सहज

आता बँक कर्जाकरिता सातबारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही !

आता रब्बी हंगामाकरिता 4 लाख 14 हजार क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप होणार – दादासाहेब भुसे, कृषी मंत्री

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x
error: Content is protected !!