Bank Of Maharashtra Mega Job 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेघा भरती

Bank Of Maharashtra Mega Job 2022 बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मेगाभरती. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी सुवर्णसंधी ही संधी गमावू नका. बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जागांसाठी होणार मोठी पदभरती :

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank Of Maharashtra Mega Job Openings)  मध्ये काही पदांसाठी भरती होणार असल्याची अधिसूचना (Bank Of Maharashtra Recruitment 2022)  मिळाली आहे.

सामान्य अधिकारी स्केल II आणि सामान्य अधिकारी स्केल III या पदांसाठी ही भरती (BOM jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (How to apply for bank of Maharashtra recruitment) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पद्भारतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. मात्र त्याआधी पदभरतीबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

या पदासाठी होणार मोठी भरती :

Table of Contents

Read  Tushar Thibak Sinchan Yojana Drip Irrigation Subsidy | तुषार ठिबक सिंचन योजना 2022

सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II)
सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :

सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे.

उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

Read  Aadhaar-Voter Card Link | आधार आणि मतदान कार्ड लिंक कसे करायचे? जाणून घ्या सोपी पद्धती

सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III)

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांना 60% च्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे. SC/ST/OBC/PwD उमेदवारांना 55% मार्क्स आवश्यक आहे.

उमेदवारांनी JAIIB किंवा CAIIB कोर्सेस उत्तीर्ण असणं अतिशय आवश्यक आहे. अशा उमेदवारांनाच प्राधान्य देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी CA/CMA/CFA यापैकी प्रोफेशनल शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

कामाचा अनुभव :

सामान्य अधिकारी स्केल II (Generalist Officer Scale-II) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

सामान्य अधिकारी स्केल III (Generalist Officer Scale-III) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही कमर्शिअल बँकेत किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Read  Rashtriy Vayoshri Yojana | राष्ट्रीय वयोश्री योजना

त्यापैकी एक वर्षाचा अनुभव हा बँक मॅनेजर म्हणून असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क :

GEN/OBC/EWS प्रवर्गासाठी : 1180/- रुपये
SC/ST प्रवर्गासाठी : 180/- रुपये
PH/फेकले : फी नाही

आवश्यक कागदपत्रे :

Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो.

अर्ज सुरु होण्याची तारीख अर्ज भरण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.

Bank Of Maharashtra Mega Job 2022 ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते कमेंट करून नक्की सांगा.

17 thoughts on “Bank Of Maharashtra Mega Job 2022 | बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये मेघा भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

x