मलकापूर नंतर नांदुरा तालुक्यात गांजाची लागवड करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई ; दहा झाडांसह ३ किलो गांजा जप्त,

नांदुरा : प्रतिबंधित गांजाची शेतात लागवड करून विक्री होत असल्याच्या माहितीवरून नांदुरा पोलिसांनी रविवारी सकाळी तालुक्यातील टाकळी वतपाळ येथे छापा टाकत शेतातील गांजाची दहा झाडे तसेच आरोपीच्या घरातून ३ किलो गांजा जप्त करून आरोपीला अटक केली आहे.पोलिसांनी टाकळी वतपाळ येथे छापा टाकला, त्यावेळी गावातील वसंत बिसन पाखरे (६०) याने त्याच्या शेतात प्रतिबंधित अंमली पदार्थ गांजाची … Read more

रेल्वे समोर उडी घेऊन 38 वर्षीय इसमाने संपवली जीवनयात्रा! नांदुरा तालुक्यातील घटना

नांदुरा,:- खुमगाव – नांदुरा मध्ये रेल्वे ट्रॅकवर दहिगाव येथील एका इसमाने रेल्वे गाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना १३ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली. याबाबत अधिक माहिती अशी नांदुरा-खुमगाव की, की.मी.न.५१७/१२-१४ च्या मध्ये रेल्वे ट्रॅकवर एका इसमाने रेल्वे मालगाडी समोर उडी घेऊन आत्महत्या केली असा मेमो ऑन ड्युटी स्टेशन मास्टर नांदुरा यांनी पोलीस स्टेशन नांदुरा … Read more

मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा-शाखा मलकापूर तसेच व्हिजन सेंटर व ओम शांती ऑप्टिकल यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र व हृदयरोग शिबीर संपन्न

मलकापूर :- मोहनराव नारायणा नेत्रालय नांदुरा-शाखा मलकापूर तसेच व्हिजन सेंटर व ओम शांती ऑप्टिकल यांचे संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४/०१/२०२४ रोजी सकाळी ९:०० वाजता मोफत नेत्र व हृदयरोग शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन चे ठाणेदार मा.श्री.संदीप काळे साहेब तसेच प्रमुख उपस्थिती सुप्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. युसुफ … Read more

मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणाऱ्याला महिलांनी दिला चोप,गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड..

शेगाव : प्रशिक्षणासाठी येणाऱ्या महिला व मुलींशी गैरवर्तन करून छेडछाड करणे एका प्रौढ व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले. त्याला युवती व महिलांनी चांगलाच चोप दिला. तसेच त्याला चपलेचा हार टाकला. या घटनेचे व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्याला चांगलाच धडा शिकविल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. हा विकृत व्यक्ती शेगाव येथील आहे. त्याचे तिथे … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार; हायवे क्रमांक 53 वरची घटना

खामगाव : अवैधरीत्या देशी दारूची दुचाकीवर वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी रविवारी पकडले, त्याच्या ताब्यातून देशी दारू मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा नोंदविला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे पो. का. गणेश कोल्हे यांनी बसस्थानक समोर दुचाकी एमएच – २८ – बीई- २९४७ ची झडती घेतली असता चालक ज्ञानदेव त्र्यबंक बघे (४९) … Read more