group

Download Aadhaar Card – आता तुमचे आधार कार्ड राहील नेहमी तुमच्या जवळ

मित्रांनो आता आपल्याला आधार कार्ड Download Aadhaar Card किती महत्त्वाचे आहे हे समजून चुकले आहे म्हणून आपल्या आधारकार्ड कुठेही काम पडेल तेव्हा आपल्या जवळ असणे खूप गरजेचे आहे. कारण आधारकार्ड शिवाय आता तुमचे काम कुठेही रडायला नको त्या करता तुमचे आधार कार्ड तुमच्या जवळ असेल तर तुमचे काम लवकर होईल.

मराठी म्हणी

तुमचे आधार कार्ड ठेवा तुमच्या जवळ

आधार कार्ड मुळे तुम्हाला सरकारी लाभ लवकर मिळू शकतात. कधीकधी होते काय तर आपण आपल्या आधार कार्ड घरी विसरून जातो किंवा आपण घरी जाऊन आपल्या आधार कार्ड आणू शकत नाही कारण घर खूप लांब असत.

म्हणूनच तुम्हाला तुमचे आधार कार्ड नेहमी जवळ ठेवायचे असेल तुमच्या मोबाईल मध्ये तुम्हाला एकच काम करावं लागेल तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करून घ्यावे लागेल ते कसे या लेखामध्ये आपण जाणून घेऊया.

Read  Anganwadi Bharti 2023 Online Form | अंगणवाडी भरती ओनलाईन फॉर्म २०२३

आपल्या मोबाईल फोन मध्ये आधार कार्ड डाऊनलोड करणे त्याकरता आवश्यक बाब आहे आधार कार्ड कुठे आहे हे आपल्याला पाहण्याची गरज नाही ते आपल्या मोबाईल मध्ये असणार आहे कुठे काम जर पडले तर ते आपण मोबाईलमध्ये दाखवू शकतो. तुम्ही जे आधार कार्ड डाऊनलोड करा ते यु आय डी एन ए सुरक्षित केलेले आहे आणि सर्व ठिकाणी ते वैध आहे. कोणताही अडथळा निर्माण न करता ते कोणालाही मान्य करावे लागेल. प्रमाणित आधार कार्ड हे तुमच्या मूळ आधार कॉफी सारखेच असते.

आता आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे ते पहा

1.  पहिल्यांदा आपल्याला आधार कार्ड च्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

https://eaadhaar.uidai.gov.in या वेबसाईट वर जा.

Read  Lockdown | देशातील 150 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण लॉकडाऊनची शक्यता

2.  मग तुम्हाला तिथे डाऊनलोड आधार download aadhaar पर्याय निवडावा लागेल.

3.  त्यानंतर तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन करण्याकरता एक ओटीपी OTP  तो ओटीपी तुम्हाला टाकावा लागेल.

4.  त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.

5.  आता तुम्हाला डाऊनलोड download असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे लागेल.

6.  तुमचे आधार कार्ड डाउनलोड होईल.

7.  लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा पासवर्ड टाकून तुमच्या आधार कार्डवर उघडता येईल. पासवर्ड तुमच्या नावाची पहिली चार अक्षर कॅपिटल मध्ये लिहावे लागतील आणि नंतर तुमच्या जन्म वर्षाचे चार आकडे द्यावे लागतील.

अशाप्रकारे मित्रांनो आता तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही तुमचे आधार कार्ड Download Aadhaar Card सोबत ठेवू शकता.

group

3 thoughts on “Download Aadhaar Card – आता तुमचे आधार कार्ड राहील नेहमी तुमच्या जवळ”

Leave a Comment

x