नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये Gharkul Yojana List Online Maharashtra कशी बघायची ते पाहणार आहोत. मग घरकुल कोण्याही योजनेमधील असो, रमाई आवास योजना असो, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी आवास योजना किंवा इंदिरा आवास योजना असेल. ह्या सर्व योजनांची माहिती म्हणजेच घरकुलाची माहिती आपण आपल्या मोबाईलवर पाहू शकतो, ते कशाप्रकारे तेच आपण बघणार आहोत. या सर्व योजनांमध्ये कोणत्या वर्षांमध्ये कोणाकोणाला घरकुल मिळालेले आहेत. हे सुद्धा आपल्याला पाहता येईल.
Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 घरकुल योजना यादी
Mhani in Marathi करीता येथे क्लिक करा
आरएच रिपोर्टिंग.एनआयसी.इन (rhreporting.nic.in) या वेबसाईटवर आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाईट्सचा इंटरफेस आहे ते अशा प्रकारे दिसेल खालील इमेजमध्ये बघा वरच्या साईडला आपण आवास सॉफ्ट (Awassoft) अशाप्रकारे पाहू शकाल. Awassoft वर आपण जर click केले तर आपल्याला काही ऑप्शन येथे दिसतात एकूण पाच ऑप्शन आपल्याला येथे दिसतात त्यापैकी नंबर दोनचा पर्याय आहे रिपोर्ट यावर आपल्याला क्लिक करायचे आहे.
घरकुल योजना यादी 2020-21
त्यानंतर आपल्याला बरेच ऑप्शन येथे दिसतील ABCDEFG अशाप्रकारे ऑप्शन दिसतील. तर त्यापैकी आपल्याला A Option मध्ये Physical Progress Report यामधील House progress against the target financial year या option ला click करायचे आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला आणखी काही ऑप्शन्स दिसून येतील आपल्याला सिलेक्शन फिल्टर फिल्टर्स (Selection Filters) अशाप्रकारे तुम्हाला तिथे दिसून येतील त्यामध्ये आपल्याला पी एम ए वाय जी PMAYG या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तिथे वर्षे येतील आपल्याला कोणत्या वर्षांमधील आवास योजनेची माहिती बघायची आहे.
ते वर्ष आपल्याला तिथेच सिलेक्ट करावा लागेल वर्ष निवडल्यानंतर आपल्याला तिथे सिलेक्ट ऑप्शन येईल आणि मग त्या सिलेक्ट ऑप्शन मध्ये आपल्याला बरेच ऑप्शन तिथे दिसतील आपली जी आवास योजना आहे ती कोणती आहे ती योजना तिथे तुम्हाला निवडावी लागेल तर आपण समजा येथे All State Schemes असा ऑप्शन निवडला तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्व आवास योजना चे आहेत त्यांची माहिती इथे आपल्याला पाहायला मिळेल.
Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21
तर त्याच्यावर क्लिक करा आपली आवास योजना कोणतीही असो, प्रधानमंत्री आवास योजना असेल, शबरी आवास योजना, असेल किंवा रमाई आवास योजना असेल, त्या सर्व योजनांची माहिती तुम्हाला दिसेल त्यानंतर आपल्याला आपले थेट निवडावा लागेल तर इथे महाराष्ट्र राज्य निवडून घ्या त्यानंतर आपल्याला आपल्या डिस्ट्रिक म्हणजेच जिल्हा निवडावा लागेल जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला तालुका आणि तालुका निवडल्यानंतर गाव सुद्धा निवडावी लागेल.
हे सर्व ऑप्शन्स भरल्यानंतर आपल्याला सबमिट अशाप्रकारे Submit ऑप्शन दिसून येते. त्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील सर्व आवास योजनेची माहिती तुमच्या समोर दिसेल. म्हणजेच एक वर्ष आपण निवडू. त्या वर्षातील सर्व यादी तुमच्यासमोर दिसेल आणि त्याआधी मध्ये आपण पाहू शकाल, की कोणाकोणाला आवास योजना मिळालेली आहे. म्हणजेच सर्व घरकुल आवास योजनेची माहिती तुम्हाला तिथे दिसेल.
कोणाकोणाला ते घरकुल मंजूर झालेले आहेत तिथे पाहू शकता. यादी तुम्ही डाऊनलोड करू शकता. ती यादी तुम्हाला pdf स्वरूपात डाउनलोड करता येईल किंवा आपण ती excel शीट मध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकतो. आपण जग यादी पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड केली, तर त्यामध्ये कोणकोणते ऑप्शन्स दिसतात किंवा कोणकोणती माहिती दिसते ते आपण पाहूया. आता ही बघा यादी डाऊनलोड झालेली आहे आणि यामध्ये आपल्याला बरेच ऑप्शन्स दिसत आहेत.
पहिल्या क्रमांकावर सिरीयल नंबर दिसत आहे. गावाचे नाव नाव दिसत आहे. रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे. बेनिफिषरी नेम मध्ये कोणाला हे घरकुल मंजूर झालं ते दिसत आहे. हे जॉईंट मध्ये झालं का ते दिसत आहे. त्याचा नंबर दिसत आहे, संक्शन रुपये सुद्धा दिसत आहे. इंस्टॉलमेंट पेड दिसत आहे, किती इंस्टॉलमेंट झाल्या, त्या त्यानंतर अमाऊंट रिलीज म्हणजे पूर्ण रक्कम रिलीज किती झाली.
घराचं स्टेटस म्हणजे हाऊस स्टेटस सुद्धा दिसत आहे, की कंप्लीट झालं का नाही झालं. ही संपूर्ण माहिती आपल्याला तिथे दिसेल, पण ती PDF स्वरूपामध्ये डाऊनलोड केल्यानंतर आपण ते वाचू शकता. तर अशाप्रकारे मित्रांनो या लेखामध्ये आपण घरकुल यादी कशाप्रकारे पाहू शकतो, याची संपूर्ण माहिती मिळते दिलेली आहे. आपल्याला जर अशाच प्रकारचे लेख आवडत असतील,
तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुम्हाला आमचा Gharkul Yojana List Online Maharashtra 2020-21 कसा वाटला नक्की सांगा
Shaskiya yojna cha labh milava
ho
सलगरा खुर्द
लातूर
Chamilpada
Gharkul cha lab milva
शासकिय योजनांचा लाभ मिळावा
Gharkul name
Gharkulana manjuri dyavi
Hi