Mini Tractor Subsidy 2022 | मिनी ट्रॅक्टर वर 90% अनुदान अर्ज सुरू

Mini Tractor Subsidy 2022 अनुसूचित जाती तसेच नव बौद्ध घटकाच्या बचत गटा करिता 90 टक्के अनुदानावर दिल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर योजनेच्या संदर्भात मधील महत्वपूर्ण माहिती या लेखामध्ये महत्त्वपूर्ण माहिती या लेखामध्ये पाहू या.

जळगाव जिल्हा करता अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचत गटा करिता 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर अर्ज सुरू झालेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक व विशेष न्याय विभागाच्या माध्यमातून जळगाव जामनेर अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता 90 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर व उपसाधने याकरता अनुदान मिळणार आहे.  त्याकरता अर्ज मागविण्यात आले आहेत. 2021 22 वर्षाकरता पुरवठा करणे बाबतचा शासन निर्णय घेण्यात आलेला असून पुढील प्रमाणे अटी व शर्ती पूर्ण करणार्‍यांना याचा लाभ घेता येणार आहे.

महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय 6 डिसेंबर 2012 व 8 मार्च 2017 अन्वये लाभार्थ्यांच पात्रतेचे निकष ठरविण्यात आले आहेत.

योजनेच्या अटी व शर्ती

  • अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
  • तसेच स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
  • स्वयंसहायता बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावेत.
Read  PM Kisan Samman Nidhi 9th Installation पी एम किसान सन्मान निधि 9 वा हप्ता

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने ची आहे त्यांच्या खरेदी करता जास्तीत जास्त मर्यादा तीन पॉईंट 50 लाख इतकी राहील तसेच स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रकमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किमतीच्या दहा टक्के सोय व हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या 90 टक्के म्हणजेच कमाल तीन पॉईंट पंधरा लाख शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील लाभार्थी स्वयंसहायता बचत गटांनी या योजनेंतर्गत अनुज्ञेय लेल्या किमान नऊ ते अठरा अश्वशक्ती पेक्षा जास्त जादा अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर व त्याची साधने उपसाधने खरेदी करता येईल मात्र त्याची या योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदाना पेक्षा जास्तीची रक्कम संबंधित बचत गटाने स्वतः खर्च करावी.

स्वयंसहायता बचत गटाने आपले खाते राष्ट्रीयीकृत बँकेत उघडावे व सदस्य बँक खाते बचत गटाचे अध्यक्ष व सचिव यांच्या आधार क्रमांकाशी लिंक असावे.

निवड झालेल्या बचत गटात ला निवड झाल्याचे लेखी कळविण्यात येणार आहे. ज्या स्वयंसहायता बचत गटांना बचत गटाची निवड करण्यात आलेली आहे त्यांनी सदरहू यंत्र चालवण्याचे अधिकृत संस्थेकडून प्रशिक्षण घेणे व त्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

Read  Free Ration Scheme In Maharashtra 2023 | फ्री राशन योजना महाराष्ट्र २०२३.

ज्या बचत गटाची निवड झालेली आहे त्या गटाने मिनी ट्रॅक्टर व उपसाधने खरेदी केल्याची पावती सादर केल्यानंतरच व खातरजमा करून लाभार्थी बचत गटाला शासकीय अनुदानाचा 50 टक्के हप्ता त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल राहिलेली उर्वरित 50 टक्के रक्कम मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे किंवा स्वयम् शाळेचा स्वयंसहायता बचत गटाने मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यानंतर 100 टक्के अनुदान स्वयंसहायता बचत गटाचे बँक खात्यावर जमा करण्यात येईल.

बचत गटाने खरेदी केलेल्या मिनी ट्रॅक्टर च्या दर्शनी भागावर महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या अनुसूचित जाती उपाय योजने अंतर्गत सहाय्यक असे ठळकपणे लिहावे.

सदर योजनेअंतर्गत बचत गटाच्या आर्थिक उत्पन्न वाढावे या हेतूनेच देण्यात आलेल्या मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने इतर शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर देऊ शकेल मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने विकता येणार नाहीत अथवा सावकार किंवा अन्य व्यक्तीकडे कहां सुद्धा ठेवता येणार नाही बाबा त्यांनी मनी ट्रॅक्टर विकल्यास किंवा गहाण ठेवलेल्या सदर व्यवहार बेकायदेशीर ठरवून स्वयंसहायता बचत गटावर फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल करण्यात येईल.

Read  Grampanchayat Job Card | ग्रामपंचायत योजनांची माहिती

पात्र झालेल्या स्वयंसहायता बचत गटाकडून शासनाने मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदी करता खर्च केलेली संपूर्ण रक्कम वसूल करण्यात येईल आणि संबंधित बचत गटाला शासनाच्या अन्य योजनांचे लाभ घेण्यास किमान पाच वर्ष अपात्र ठरवले जाईल अशा आशयाचे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीकृत हमीपत्र स्वयंसहायता बचत गटांना करून द्यावी लागणार आहे.

बचत गटाने अर्ज सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मायादेवी मंदिरा जवळ महाबळ रोड जळगाव यांच्या कार्यालयातून प्राप्त करून परिपूर्ण अर्ज सादर करावे.

अपूर्ण अर्ज अपात्र ठरविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जळगाव यांनी एका प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.

हे सुद्धा वाचा मराठी आरोग्ययोगा

Leave a Comment