Pantpradhan Kisan Sanman Yojana पी एम किसान योजनेच्या माध्यमातून डाव्या हप्त्याची तारीख जसजशी जवळ येत आहे त्याप्रमाणे नियमांमध्ये सुद्धा बदल होत आहेत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी याकरता केंद्र सरकारच्या वतीने ही विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे.
मात्र काळाच्या ओघात मुद्दे पीएम किसान योजनेमध्ये अनियमितता आढळून आल्याने वेळोवेळी योजनेचा लाभ घेण्यासाठी या मध्ये बदल करण्यात आलेले आहेत आता नव्याने एक बदल करण्यात आला असून त्याचे पालन केले तरच आपल्याला 10 हप्त्याची रक्कम मिळणार आहे.
जे शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत त्यांच्याकरता ही एक महत्त्वाची बातमी आहे सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवल्या आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करत असताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि आणि त्यांचे उत्पन्न सुद्धा दुप्पट होऊ शकेल.
सेन्ट्रल बँक भरती 2023
कोणत्या कागदपत्राची पूर्तता करावी लागणार?
शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा समावेश आहे मात्र या योजनेमध्ये हळूहळू आणि मता येत असल्याकारणाने या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम ठरवून देण्यात आलेले आहेत त्याची अंमलबजावणी होत नसल्याने सरकारने यामध्ये शेतकर्यांचे नुकसान होऊ नये याकरता या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला तुमचे राशन कार्ड ही नमूद करावे लागणार आहे. शेतकऱ्यांना आता रेशन कार्डचा क्रमांक आल्यानंतरच पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करताना रेशन कार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे.
लर्निंग लायसन फक्त दोनशे रुपयांमध्ये अगदी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढा
आता पी एम किसान योजनेसाठी कोणती कागदपत्रे द्यावी लागणार?
एखाद्या शेतकऱ्याने पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदाच नोंदणी केली असेल तर तुम्हाला रेशन कार्ड देखील अपलोड करावे लागणार आहे. त्याच बरोबर सातबारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि घोषणा पत्राची हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक आहे यामुळे तुम्हाला पी एम किसान योजनेचे होणारी फसवणूक टाळता येणार आहे असा सरकारचा विश्वास असल्यामुळे ही प्रक्रिया आता सोपी होणार आहे.
कोठे करावी लागणार नोंदणी?
नोंदणी करायची असल्यास आपण घरूनही करू शकता ऑनलाइन द्वारे तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे याशिवाय पंचायत समिती किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये नोंदणी करता येणार आहे.
सर्वात प्रथम तुम्हाला पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे त्यानंतर फार्मर्स कॉर्नरला जा येथे आपल्याला नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर आपला आधार क्रमांक समाविष्ट करून त्याच्या कोड भरावा लागणार आहे वैयक्तिक माहिती भरावी लागणार आहे. बँक खात्याचा तपशील तसेच शेती संबंधित सर्व माहिती भरावी लागणार आहे. मग तुम्ही पीएम किसान सम्मान निधि योजना चा फॉर्म सबमिट करू शकता.
Originally posted 2022-07-01 04:08:30.
freedom fighters in hindi अवश्य वाचा.