शेतकऱ्यांकरिता आनंदाची बातमी आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पी एम किसान योजनेचा दहावा हप्ता जमा होणार आहे आपण ज्याला PM Kisan Samman Nidhi Yojna चे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे.
PM Kisan Yojana 10th Installment
Table of Contents
मीडियाने दिलेला रिपोर्टनुसार पीएम किसन योजने अंतर्गत आता दावा हप्ता यादी करण्याची तारीख ठरलेली आहे PM kisan 10th Installment. आता दावा हप्ता जमा करण्याची आवश्यक कारवाई करणे सुरू झालेली आहे.
पी एम किसान योजनेचा 10वा हप्ता
आपण बघतो की केंद्राने आतापर्यंत भारतामध्ये 11.37 कोटी शेतकऱ्यांना कोटी रुपये दिले आहेत. केंद्र सरकारने 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून दावा हप्ता चारी करण्याची तयारी केलेली आहे. केंद्र सरकारने मागील वर्षी 25 डिसेंबर 2020 ला शेतकऱ्यांना पैसे ट्रान्सफर केले होते.
कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात येथील 4 हजार रुपये?
शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांना पी एम किसान चा शेवटचा हप्ता मिळालेला नाही त्यांना आता पुढील हप्ता सह मागील रक्कम सुद्धा मिळेल म्हणजेच 2000+2000 अशाप्रकारे 4000 रुपये दिले जातील. अशा प्रकारचा लाभ त्यांनाच मिळू शकतो यांनी 30 सप्टेंबर पूर्वी रजिस्ट्रेशन केलेले आहे.
पात्र शेतकऱ्यांनी कसा अर्ज करायचा?
सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
https://pmkisan.gov.in
यानंतर फार्मर्स कॉर्नरला Farmers Corner क्लिक करा.
यानंतर New Farmer Registration यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुमचा आधार नंबर आणि captcha चा भरायचा आहे.
यानंतर आपली वैयक्तिक माहिती भरा आणि त्यानंतर तुम्हाला आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करता येईल.
कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
1) शेतकऱ्यांना त्यांची नावे इंग्रजीत लिहिणे आवश्यक आहे जर तुम्ही ते नाव हिंदीत वि असेल तर ते सुधारणे आवश्यक आह.
2) शेतकऱ्यांनी अर्ज करताना नावा मध्ये आणि नावाचे स्पेलिंग मध्ये कोणती चूक करू नये.
3) आपल्या बँकेचा आयएफसी कोड व्यवस्थित लिहावा.
4) बँक खात्याचा नंबर न चुकता व्यवस्थित लिहावा.
5) आपला पत्ता नीट तपासून घ्यावे जेणेकरून गावाचे स्पेलिंग लिहिण्यात कोणती चूक होणार नाही. ह्या सर्व चुका आधार द्वारेच दुरुस्त करा आणि कोणत्याही प्रकारची चूक झाल्यास तुमचे पैसे तसेच अडकून राहतील.
आपण बघतो की गेल्या काही काळामध्ये बोगस शेतकऱ्यांनीही या योजनेचे पैसे लाटल्याचे बाब समोर आलेली आहे त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांची पडताळणी सुरू केली आणि तपासादरम्यान शेतकरी दिसून आले.
उत्तरप्रदेशामध्ये 55 हजार 243 व पात्र शेतकरी पी एम किसान योजनेचा लाभ घेत होते त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार नाही आहे सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्हा स्तरावर तपासणी करण्यात आलेली आहे त्यामध्ये ही फसवणूक उघडकीस आली या प्रकरणात पात्रांना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने वसुली नोटिसा दिल्या जात आहेत वसुली नंतर हा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होईल.
पी एम किसान योजनेचा pm kisan yojana लाभ कोणाला मिळत नाही?
1) ज्या शेतकर्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य कर भरत असेल त्याला या योजनेतून वगळण्यात येणार आहे जसे की पती पत्नी आणि अल्पवयीन मुले.
2) एखाद्या शेतकऱ्याने जवळची जमीन शेतीयोग्य किंवा व्यावसायिक नसल्यास त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही
3) जमीन तुमच्या नावावर नसेल म्हणजेच कुटुंबातील इतर सदस्य जसे की आजोबा वडील किंवा इतर सदस्यांच्या नावावर असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही
4) दुसर्याची जमीन भाड्याने घेऊन शेती करत असल्यास योजनेचा लाभ मिळणार नाही.
5) जर तुम्ही शेतीचे मालक असाल परंतु आपण जर सरकारी नोकरी करत असाल तर लाभ घेऊ शकणार नाही.
6) तुम्ही जर कुठलेही सभासद किंवा माजी खासदार आमदार मंत्री इत्यादी असाल तर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
7) तुम्ही अभियंता डॉक्टर वकील अकाउंटंट असाल तरीही तुम्ही या योजनेस पात्र नाही.
8) जर एखाद्या शेतकऱ्यास मासिक दहा हजार रुपये मासिक पेन्शन मिळत असेल तर तुम्ही या योजनेस पात्र नाही.
9) जर तुम्ही नगर परिषद माजी किंवा विद्यमान नगराध्यक्ष पंचायत समिती माझी किंवा विद्यमान अध्यक्ष असाल तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
10) तुम्ही सरकारी सेवानिवृत्त अधिकारी किंवा केंद्र सरकार किंवा राज्य सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी जसे की (मल्टी टास्किंग स्टाफ चतुर्थ वर्ग आणि गट ड कर्मचारी वगळता) असाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही.
अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळू शकतो आणि कुणाला मिळू शकत नाही हे आपण बघितले आहे.