शेळी पालन कुक्कुट पालन अनुदान Shelipalan Kukkutpalan-2023

Shelipalan Kukkutpalan मित्रांनो काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकरी व शेतमजुरांना करिता महत्त्वपूर्ण अशा तीन योजनांची घोषणा राज्य सरकारकडून केली आहे या योजनेअंतर्गत गाय आणि म्हैस यांच्याकरता पत्ता बोटा बांधण्याकरता अनुदान मिळणार आहे शेळी पालन शेड बांधण्याकरता ह्याकरता सुद्धा अनुदान आहे आणि कुकुट पालन शेड करिता अनुदान देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो या तीनही योजनाना एकत्रित शरद पवार ग्रामसमृद्धी योजना अशाप्रकारे नाव सुद्धा देण्यात आलेले आहे बघुया काय आहे नेमकी योजना

शेळी पालन कुक्कुट पालन अनुदान Shelipalan Kukkutpalan-2021

शेतकरी मित्रांनो शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या सयोजनांमधून शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना राबवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे कामांमधून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत व त्या ग्रामपंचायतीमधील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून ही योजना राबवण्यात येणार आहे

Read  New Gharkul List 2023 | नवीन घरकुल यादी २०२३.

पंजाब नॅशनल बँक वर्क फॉर होम जॉब पहा येथे काय आहे ? 

आता बघूया गाय आणि म्हैस याकरता पक्का गोठा बांधणी याविषयीची माहिती 

जनावरांसाठी गोठ्याची जागाही ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते यासाठी या ठिकाणी तारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हान बांधणे तसेच मूत्रसंचय टाके बांधण्यात येतील स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील

एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रुपये खर्च येईल यासाठी सहा गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून दोन गुन्हे ते सहा गुन्हे याकरता एक मोठा आणि त्यानंतर अधिक गुरांसाठी सहाच्या पटीत म्हणजे बारा गुरांसाठी दुप्पट आणि अठरा वर्षांपेक्षा जास्त गुरांसाठी तीन पट अनुदान देय राहील आता बघूया

Read  Maha Aawas Yojana | महा आवास अभियान

शेळी साठी शेड बांधणे Shelipalan Kukkutpalan

सध्या दहा शेळ्यांचा Shelipalan Kukkutpalan गोठा शासनाच्या परिपत्रकात प्रमाणे ग्राह्य धरला जातो पण कमी शेळ्या असतील तर शेतमजुराला त्याचा फायदा होत नाही ही बाब लक्षात घेऊन किमान दोनशे असलेल्या भूमिहीन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल एका शेडसाठी 49 हजार 284 रुपये खर्च येतो हे शेठ सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्‍यां करतात तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल आता बघूया

कुकुटपालन शेड बांधणे

कुक्कुटपालन Shelipalan Kukkutpalan मुळे ग्रामीण भागात कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो मात्र निवारा चांगला नसल्याने कुक्कुट पक्ष्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेली असते चांगल्या निवाड्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते प्रत्येक शेडला 49 हजार 760 रुपये खर्च अपेक्षित आहे 100 पक्षी यशस्वीरित्या सांभाळणार्‍या लाभार्थींनी पक्ष्याची संख्या 150 सावरण्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल

Read  E Gram Swarajya - इ ग्राम स्वराज्य ॲप

आमच्या खालील पोस्ट सुद्धा वाचा

भारतीय डाक विभागाचा 396 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघाती विमा

Leave a Comment