Tractor Subsidy | ट्रॅक्टर अनुदान

50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर साठी अर्ज कसा करायचा याची माहिती या लेखामध्ये आपण बघूया. यांत्रिकीकरण हे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनलेली आहे. बैलांसाठी केला जाणारा खर्च आता शेतकऱ्यांना शक्य नसल्यामुळे लोक आधुनिक शेती किंवा यांत्रिकीकरणाकडे वळत आहेत. कारण शेतकऱ्यांकडे शेती ही कमी उरलेली आहे कारण शेतीचे तुकडे पडलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना यंत्राच्या साह्याने शेती करणे आता सोपे जात आहे.

म्हणूनच शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर कडे जास्त आहे. ट्रॅक्टर औंधला करता केंद्र शासन तसेच राज्य शासनाकडून विविध योजना राबविल्या जात असतात. हरी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 50 टक्के पर्यंत अनुदान दिले जाते.

वर्तमान पत्रामध्ये वाचलं असेल की, केंद्र शासनाच्या मार्फत सर्व शेतकऱ्यां करता ट्रॅक्टर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान मिळणार आहे. ती योजना आहे पीएम किसान ट्रॅक्टर योजना PM Kisan Tractor Yojana thala त्यालाच आपण Pradhan mantri tractor Yojana असं सुद्धा म्हणू शकतो.

Read  Vilasrao Deshmukh Abhay Yojana Mahavitaran | महावितरणची विलासराव देशमुख अभय योजना

 

लर्निंग लायसन फक्त दोनशे रुपयांमध्ये अगदी घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने काढा

अर्ज कसा करायचा?

जवळच्या सीएससी सेंटर CSC Center मध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करायचा आहे त्याकरता आपल्याला आवश्यक कागदपत्रे लागतील-  सातबारा Satbara, 8 अ

Mahadbt पोर्टल वर Farmers Scheme यामध्ये जाऊन आपण हा अर्ज करू शकता. शेतकऱ्या संबंधीच्या सर्व योजना या पोर्टलवर आपल्याला पाहायला मिळतात आणि तिथे जाऊन आपण अर्ज करू शकतो. या योजनेमार्फत दोन प्रकारांमध्ये अनुदान दिले जाते- एक म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे लाभार्थी या योजनेमध्ये प्राधान्य दिले जाते. यानंतर अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी यांना सुद्धा प्राधान्य दिले जाते. मात्र अनुसूचित जाती जमतीतील लाभार्थ्यांना यामध्ये दिली जाणारी सबसिडी आणि इतर लाभार्थ्यांना दिली जाणारी सबसिडी यामध्ये फरक आहे.त्याचा चार्ट आपल्याला खाली दिलेला आहे.

Read  रब्बी फळपीक विमा योजना 2020-2021, 2021-2022, नानासाहेब कृषी संजीवनी योजना POCRA

मिळणारी सबसिडी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर शेतीमधील अवजारे पावर टिलर बैलचलित अवजारे प्रक्रिया संच इत्यादींसाठी अनुदान उपलब्ध आहे.

केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग या मध्ये असणार आहे. अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना 50 टक्के तर इतर शेतकऱ्यांना 40 टक्के कृषी यांत्रिकीकरण ला अनुदान देण्यात येते या साठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात.

शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत, रक्कम थेट खात्यात जमा

आवश्यक कागदपत्रे

सातबारा, 8 अ, बँकेचे पासबुक, यंत्राचे कोटेशन, आधार कार्ड, जातीचा दाखला, परीक्षण अहवाल.

अल्प, अत्यल्प, महिला, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती- 50 टक्के अनुदान.

1.. ट्रॅक्टर 8-70 PTO HP 125000/-

Read  NPS National Pention Scheme राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना

2.. पावर टिलर-

8 BHP पेक्षा कमी 65000/-

8 BHP व त्या पेक्षा जास्त 85000/-

3.. स्वयंचलित अवजारे

रिपर बाईंडर 3 व्हील  175000/-

रीपर कम बाइंडर 4 व्हील 25000/-

रिपर 75000/-

पावर विडर 2 एचपी पेक्षा कमी इंजन ऑपरेटेड 25000/-

पावर विडर 2 एचपी ते 5 एचपी इंजन ऑपरेटेड 35000/-

पावर विडर 5 एचपी पेक्षा जास्त इंजन ऑपरेटेड 63000/-

इतरही अवजाराकरता व ट्रॅक्टर करता आपण अर्ज करू शकता जसे की, ट्रॅक्टर 35 बीएसपी पेक्षा जास्त, रोटा वेटर, फ्रेशर, पेरणी यंत्र, रिझड बेड प्लांटर, कल्टीवेटर, पलटी नांगर, हायड्रोलिक डबल बॉटम मेकॅनिकल, ट्रिपल बॉटम ट्रॅक्टर माऊंटेड, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन.

अर्ज करण्याकरता येथे क्लिक करा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave a Comment