मिसरूड न फुटलेल्या व फाटलेल्या चड्डीला थीगय लावून टवाळखोर भाईची शाळेसमोर दहशत; शिकण्यासाठी येत असलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनकडून पैसे उखडण्याचा गोरख धंदा

मलकापूर( दिपक इटणारे ):- ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बसेस अथवा खाजगी वाहनांनी मलकापूर शहरात येत असतात. शिक्षण घेऊन मोठे होण्याचे स्वप्न बघत असतात मात्र त्यांच्या स्वप्नांची राख रंगोळी करून त्याना आई वडिलांन कडून मिळालेले खाऊचे पैसे शहरातील टवाळखोर मुले अर्थात फाटलेल्या चड्डीला थिगय लावलेलं मिसरूड न फुटलेले मुले शालेय विद्यार्थ्यांन कडून मारण्याची धमकी … Read more

विवेक देवळे सर यांची आम आदमी पार्टीच्या बुलढाणा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड

मलकापूर:- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले विवेक देवळे सर यांची आम आदमी पार्टीच्या बुलढाणा उपजिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ही निवड 10 जानेवारी रोजी डॉ. नितीन नांदूरकर यांनी केली आहे. डॉक्टर नितीन नांदुरकर जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी बुलढाणा या पत्राद्वारे विवेक शरदचंद्र देवळे सर मलकापूर यांची बुलढाणा जिल्हा आम आदमी पार्टी उपाध्यक्ष पद यावर नियुक्ती … Read more

शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील तब्बल सात खेळाडूंची निवड रायपूर छत्तीसगड येथे होणार राष्ट्रीय स्पर्धा

मलकापूर:- ६७ वी शालेय राष्ट्रीय सॉफ्ट टेनिस क्रीडा स्पर्धेत सॉफ्ट टेनिस स्पोर्ट्स असो बुलढाणा व स्पोर्ट्स झोन ऑफ मलकापूर बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रातील इतिहातात प्रथमच एका खेळात तब्बल सात खेळाडूची शालेय राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याची संधी मलकापूर शहरातील खेळाडूचा सॉफ्ट टेनिस स्पधेच्या माध्यमातून मिळालेली आहेत सदर सर्व खेळाडूंना सॉफ्ट टेनिस असो बुलढाणा चे सचिव व स्पोर्ट्स … Read more

मलकापूर येथे पत्रकार सन्मान कार्यक्रम संपन्न

मलकापूर (प्रतिनिधी) पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य साजरा केला जाणारा ६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा नेते बाळासाहेब दामोदर यांच्या संकल्पनेतून पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील जुने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवार 10 जानेवारी रोजी  या पत्रकार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती … Read more

हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि सरस्वती प्राथमिक कन्या शाळेत बक्षीस वितरण सोहळा संपन्न

मलकापूर शिक्षण समितीद्वारा संचालित हिराबाई संचेती कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय आणि सरस्वती प्राथमिक कन्या शाळा येथे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिनांक 8 जानेवारीला स्नेहसंमेलन ,दिनांक 9 जानेवारीला पालक मेळावा व पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची आराध्य देवता माता सरस्वती व स्वर्गीय हिराबाई संचेती यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली. … Read more