Pik Karj Crop Loan | शेतकऱ्यांना मिळणार बीन व्याजी पीककर्ज

Pik Karj Crop Loan

Pik Karj Crop Loan आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यामध्ये सरकारने सहा मोठे निर्णय घेतले. नाशिक येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मॉडेल आयटीआय, तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिककर्ज, कांदळवन प्रवाळ संवर्धन, मुंबई येथे दिवाणी व सत्र न्यायालय मध्ये जिल्हा सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकिलांची नेमणूक प्राचीन आणि अति प्राचीन वृक्षांचे संरक्षण तसेच महाराष्ट्र परिचर्या परिषदेला पूर्वलक्षी … Read more

Post Office PPF scheme | पोस्ट ऑफिस पी पी एफ योजना

Post Office PPF scheme पोस्ट ऑफिसची सर्वोत्कृष्ट योजना, 150 रुपयांची बचत आणि वीस लाखापर्यंत परतावा मिळणार. जर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पीपीएफ स्कीममध्ये 150 रुपये गुंतवले तर तुम्हाला 20 वर्षांमध्ये 20 लाख जास्त अतिरिक्त जमा केला जाऊ शकतो.  रोजच्या खर्चातून काही व्यर्थ खर्च करणे 100, 150. अशी बचत होऊ शकते, असे अनेकांचे म्हणणे … Read more

PM Kisan Yojana 11th Installment | पी एम किसान योजना 11वा हप्ता

PM Kisan Yojana 11th Installment शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळणार, जाणून घेण्यासाठी पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (PM Kisan Yojana) केंद्र सरकारकडून देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी 6 हजार रुपये ट्रान्सफर केले जातात. नवीन वर्षात, पीएम किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र सरकारने 10 व्या … Read more

Psychological market strategy of Prices 99 & 999 | वस्तूंची किंमत 99 किंवा 999 अशीच का असते?

Psychological market strategy of Prices 99 & 999 – बरेचदा वस्तूंची किंमत 99 किंवा 999 अशीच का असते हे जाणून घ्या. याचा ग्राहकांवर काय परिणाम होतो? आपण दुकानावर किंवा ऑनलाईन खरेदीला गेल्यावर आपल्याला नेहमी 99-999 अश्या किमती दिसत असतील. सुट्टे  नाहीत म्हणून दोन चॉकलेट्स सुद्धा तुम्ही स्वीकारले असतील. पण कधी हा विचार केला आहे का … Read more

Police Recruitment Maharashtra 2022 | पोलीस भरती महाराष्ट्र 2022

Police recruitment Maharashtra2022 – महाराष्ट्र 2019 ची पोलीस भरती प्रक्रिया पुन्हा नव्याने 7,231 पदांची भरती करण्याची गृहमंत्र्यांचे आदेश सूत्रांची माहिती आहेपोलिस दलामध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या तरुणांना येत्या काही दिवसांत नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये (Maharashtra Police Force) 7,200 पदांसाठी भरती लवकरच होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip walse Patil) यांनी यासंदर्भात माहिती दिली. … Read more